संचालक मंडळ

प्रतिष्ठान पदाधिकारी

सन २०११ ते २०१६

अ.नं नाव पद
1 श्री. संजय बाळासाहेब रासकर अध्यक्ष
2 श्री. नंदु ध्रुव सोंडकर उपाध्यक्ष
3 श्री. राजु माधव सोंडकर सचिव
4 श्री. प्रकाश गुलाब दळवी सहसचिव
5 श्री. संतोष विठ्ठल ढवळे कोषाध्यक्ष
6 श्री. शिवाजी तुकाराम शिंदे सदस्य
7 श्री. रमेश तुकाराम ठोंबर सदस्य
8 श्री. अनिल दिनकर सुर्यवंशी सदस्य
9 श्री. जालिंदर पोपट साठे सदस्य
10 श्री. संतराम तुकाराम दळवी सदस्य
11 श्री. अविनाश आप्पासाहेब गिरी सदस्य
12 श्री. संतोष पोपट साठे सदस्य
13 श्री. सागर दिनकर दळवी सदस्य
14 श्री. जयसिंग काशिनाथ दळवी सदस्य
15 श्री. कुशाबा आनंथा नवले सदस्य

प्रतिष्ठान पदाधिकारी

सन २०१६ ते २०२१

अ.नं नाव पद
1 श्री. संतोष विठ्ठल ढवळे अध्यक्ष
2 श्री. संदिप मारूती पवार उपाध्यक्ष
3 श्री. शिवाजी तुकाराम शिंदे सचिव
4 श्री. सुभाष रमेश ठोंबरे सहसचिव
5 श्री. नंदु ध्रुव सोंडकर कोषाध्यक्ष
6 श्री. प्रकाश दादाभाऊ गवळी सदस्य
7 श्री. राजु माधव सोंडकर सदस्य
8 श्री. दादा दिनकर शिंदे सदस्य
9 श्री. कुशाबा आनंथा नवले सदस्य
10 श्री. बाळु वसंत दळवी सदस्य
11 श्री. अनिल दिनकर सुर्यवंशी सदस्य
12 श्री. सचिन अनिल साठे सदस्य
13 श्री. कानिफ शंकर साठे सदस्य

बातम्या

महत्वाचे अभिप्राय

” जिथे संकट येतील तिथे धावून जाण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमी करतात. आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या पाऊलवार पाऊल ठेवून कोरोना रूग्णांसाठी धावून जाण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी कसा असावा हे चित्र लंके यांनी दाखवून दिले. “

मा. ना. जयंत पाटील

मा. ना. जयंत पाटील

जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

” निलेशभाऊ तुम्ही फार मोठे काम करीत आहेत. पवार साहेबांनाही तुमचा अभिमान आहे. निलेशभाऊ तुमचे काम राज्यभर गाजत आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. “

मा. खा. सुप्रियाताई सुळे

मा. खा. सुप्रियाताई सुळे

लोकसभा सदस्य

” निलेश स्वतःची काळजी घे. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे. “

मा. ना. अजितदादा पवार

मा. ना. अजितदादा पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

निलेश लंके प्रतिष्ठान © 2022. All Rights Reserved.